
बोरुडे माळ्यातील वाळू चोरी उघडकीस
बातमी थोडक्यात
बोरुडे माळ्यातील शासकीय वाळू चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक. जेसीबी, डंपर आणि ४० लाख ४० हजार रुपयांची वाळू जप्त. उमेश विष्णू काचरे याच्या विरोधात गुन्हा दाखल. नारायण बोरुडे फरार. वाळू वाहतुकीसाठी परवाना नसल्याची पोलिसांची माहिती.