
गणपती विसर्जनासाठी वाशिष्ठी नदीत गावकोटच्या भाविकांकडून वर्तुळाकार वलय निर्माण
बातमी थोडक्यात
वाशिष्ठी नदीत वर्तुळाकार वलय निर्माण करून गावकोटकरांनी गणपतीला निरोप दिला. शेकडो जणांनी डोक्यावर मूर्ती घेऊन नदीत विसर्जन केले. जयघोषाची आणि घोषणाबाजीची परंपरा जपली. यंदाच्या विसर्जन सोहळ्यात मात्र वर्तुळाकार विसर्जन करण्यात आले.