
चर्च जवळ खड्ड्यातून झालेल्या अपघातात पूनम शिंदे यांचे निधन
बातमी थोडक्यात
घरा जवळच्या वळणावर डंपरच्या चक्काखाली चिरडून पूनम शिंदे यांचे निधन झाले. खराब रस्ते आणि चर्च समोरचे खड्डे हे कारण त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ट्रेड सेंटर ते सासन मैदान हा रस्ता खराब असून अपघात स्थळाजवळ खडी काढण्यात आली आहे. शहर वाहतूक विभागाने जड वाहनांवरील बंदीकडे लक्ष द्यावे.