
रायगड रोपवे १५ नोव्हेंबर पर्यंत बंद
बातमी थोडक्यात
रायगड रोपवे २१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्व हंगामी देखभाल दुरुस्ती व तांत्रिक तपासणीसाठी बंद राहील. बंदमुळे भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागेल. देखभाल व सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यावर १६ नोव्हेंबर पासून सेवा पूर्ववत सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रशासनाच्या वतीने राजेंद्र खाटू यांनी भाविकांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला.