
महाराष्ट्रात गरबासाठी मुली भाड्याने देण्यास संभाजी ब्रिगेडची हरकत
बातमी थोडक्यात
महाराष्ट्रात गरबासाठी मुली भाड्याने दिल्या जात आहेत. यासाठी १००० ते ५००० रुपये इतके पैसे दिले जात आहेत. अशा प्रकारच्या प्रथेमुळे गरबाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाला धक्का पोहोचतो, असा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रथेला विरोध करत, राज्य प्रवक्ते अॅड. संतोष शिंदे यांनी हा काळा धंदा असल्याचे म्हटले आहे.