
गडगडाटी वादळ आणि विजांचा कडकडाट येण्याचा नाशिकला यलो अलर्ट
बातमी थोडक्यात
घाटसह नाशिक जिल्ह्यात तीन दिवस गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घ्यावा. पुढील सूचना क्षेत्रीय हवामान केंद्राकडून माहिती मिळाल्यानंतर दिली जाईल.