
श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा 'आदर्श शिक्षण संस्था' पुरस्काराने गौरव
बातमी थोडक्यात
शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी विकास या साठी श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा 'आदर्श शिक्षण संस्था' पुरस्काराने गौरव करण्यात आला. शाळेच्या या गौरवामुळे संस्थेची प्रतिष्ठा वाढली असून, शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध झाली आहे. उपशिक्षक संदीप वाकोली यांना जिल्हास्तरीय 'गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार' देखील मिळाला.