
पुणे धान्य बाजार: पावसामुळे ज्वारी, तूरडाळ, हरभरा यांचे भाव वाढले
बातमी थोडक्यात
पावसाने आवक घटल्याने ज्वारी, मसूर, कोलम तांदूळ, हरभरा, तूरडाळ यांचे भाव ५ रुपये किलोने वाढले. साखरेची मागणी घटल्याने भाव स्थिर झाले. गुळाचे आणि गोटाच्या नारळाचे भाव मागणी घटल्याने घसरले.