शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड
बातमी थोडक्यात
विकास आणि रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेल्या झाडांपासून अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड मिळणार. नागरिकांना वेगळे पैसे न देता लाकूड मिळेल. लवकरच महापालिकेकडून ही योजना राबविण्यात येणार आहे.