
कोल्हापूर : फास्टॅगच्या विलंबामुळे टोल प्लाझावर गर्दी
बातमी थोडक्यात
फास्टॅग स्कॅनिंगला विलंब झाल्याने काही टोल प्लाझावर वाहतूक कोंडी झाली असून सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गणेश विसर्जनानंतर कोकणहून पुण्याला-मुंबईला परतणारे कामगार या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. गणेशोत्सवाच्या परतीच्या प्रवासासाठी टोल सवलत २७ सप्टेंबरपर्यंत लागू आहे.