
रमेश म्हात्रे प्रकरण पुढील सुनावणी २१ सप्टेंबर रोजी
बातमी थोडक्यात
कल्याण जिल्हा सत्र जलदगती न्यायालयात रमेश म्हात्रे यांच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकारी साक्षीदाराने साक्ष दिली, शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेली रजिस्टर जप्त करण्यात आली. जप्तीसाठी पंचनामा करण्यात आला. पुढील सुनावणी २१ सप्टेंबर रोजी आहे.