
मीरा रोडमध्ये खंडणीसाठी तरुणाचे अपहरण
बातमी थोडक्यात
आर्यन तरुण उपाध्याय हा मिरा रोडच्या कनकिया येथे त्याच्या मित्रासोबत डिवाइन चर्चजवळ उभा असताना त्याचे अपहरण करण्यात आले. त्याला एका गाडीत मारहाण करून अनेक ठिकाणी नेऊन सोडण्यात आले. चार आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.