
नाशिक नांदगाव: अपहरण प्रकरणात संशयित आरोपीची आत्महत्या
बातमी थोडक्यात
आठ महिन्यांच्या मुलीच्या अपहरण प्रकरणात संशयित असलेला श्रावण दामू मोरे याने पोलिसांच्या ताब्यात घेतल्यानंतर आत्महत्या केली. चौकशी दरम्यान मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात निदर्शने करण्यात आली आणि परिसरात तणाव वाढला.