पिंपरी चिंचवड मध्ये बेकायदा बांधकामांवर सरकारचे लक्ष्य
बातमी थोडक्यात
पिंपरी चिंचवड मध्ये बेकायदा बांधकामांची नोंदणी थांबवण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, अनधिकृत बांधकामामुळे विकास बाधित, नागरिकांची फसवणूक बेकायदा अतिक्रमणांमुळे रस्ते, गटारे, पाणीपुरवठा यंत्रणांवर ताण, बैठक आयोजित