
विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकाविरोधात एफआयआर दाखल
बातमी थोडक्यात
विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकावर आरोप. विद्यार्थ्याच्या वडिलांचा आरोप आहे की, जातीय शिवीगाळ आणि छळामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या झाली. संस्थेचं म्हणणं आहे की, विद्यार्थ्याने परीक्षेत मोबाईल वापरला आणि प्रश्न ऑनलाईन शेअर केले.