
पीडीसीसी बँक निवडणूक: सिद्धेश्वर सोसायटीत मोहिते पाटील गटाचा विजय
बातमी थोडक्यात
दिलीप मोहिते पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या सिद्धेश्वर सोसायटीच्या पीडीसीसी बँकेच्या प्रतिनिधीपदी अमोल वसंतराव सांडभोर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. स्व आप्पासाहेब साठकर यांच्या नेतृत्वाखालील साठकर गटाला राजकीय धक्का बसला. दिवंगत साहेबराव साठकर यांचे चिरंजीव हिरमणा साठकर यांना मतदार प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवता आली नाही.