नागपूरमधील मेडिकल हॉस्पिटलमधून आरोपी फरार
बातमी थोडक्यात
नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमधील टॉयलेटची खिडकी फोडून गँग वॉर प्रकरणात आरोपी शेख समीर शेख रहीम पळून गेला. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस तपास सुरू आहे.