
23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'मृत्यूचक्र' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित
बातमी थोडक्यात
23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'मृत्यूचक्र' या मराठी चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. अध्यांश मोशन पिक्चर निर्मित आणि श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन विलास वाघमोडे आणि अनुप्रिया कडू गंगावणे यांनी केले असून प्रणाली उन्मेष वाघमोडे या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. 23 ऑक्टोबर 2026 रोजी या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.