प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

रोहा उड्डाणपुलाचे काम चार वर्षांपासून रखडले, रोज वाहतूक कोंडी

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

रोहा तालुक्यातील अष्टमी रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे काम साडेचार वर्षांपासून रखडले असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मेढा, नागोठणे, धामणसाई येथून पुणे, मुंबई, अलिबाग येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. धाताव, नागोठणे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना कामावर येण्यासाठी उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे अडचणी येत आहेत.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा