
नाशिक रब्बी हंगाम नांदगाव, येवला, मालेगावला तणाव
बातमी थोडक्यात
नांदगाव, येवला, मालेगाव तालुक्यात कमी पावसामुळे रब्बी हंगाम तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. या भागात रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता ही प्रमुख चिंता असेल. शासनाच्या निकषानुसार संबंधित क्षेत्राचे अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.