
अंबाबाई मंदिर : गरुड मंडप वरचा भाग बसविण्याचे काम सुरु
बातमी थोडक्यात
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या खांबांच्या बसविण्यानंतर वरचा भाग बसविण्याचे काम सुरु झाले आहे. मंदिरातील प्राचीन वास्तुकलेची दृश्यमानता वाढविण्याकरिता नवनिर्माण करण्यात येत असून लहान लहान देवता व पवित्र कोनाड्यांच्या दुरुस्तीवर भर देण्यात आला आहे. पुरातत्व विभाग व मंदिर प्रशासनाच्या वतीने नवरात्रीपूर्वी मंडपाचे बहुतांश काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.