
सातारा : डॉ. प्रिया शिंदे यांच्या वतीने प्रत्येक गावात आरोग्य जनजागृती मोहीम
बातमी थोडक्यात
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी प्रत्येक गावात जाऊन आरोग्यदायी आहार व आरोग्यविषयक सवयींविषयी जनजागृती केली. श्री कडसिद्धेश्वर महाराज व आमदार महेश शिंदे यांच्या मतदार संघाचे आरोग्य सुधारण्यासाठी विष्मुक्त स्वयंपक्षघर या नावाने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. मोहीम संदेश घेऊन शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी डॉ. शिंदे यांच्या दररोजच्या भेटी सुरू आहेत.