शिरूरमध्ये बिलच्या वादातून तरुणाची गोळी झाडून हत्या
बातमी थोडक्यात
शिरूर शहरातील लाटेली भागात बिलच्या वादातून हरी गंगावणे या बार चालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस हत्येचा तपास करत आहेत.