
रहिवाशांचा वाशी सेक्टर ९ इमारत प्रकरणात विजय
बातमी थोडक्यात
'नैवेद्य' आणि 'आलबेला' इमारत प्रकरणात रहिवाशांचा विजय, सोमनाथ केकान यांना क्लीन चिट चौकशी समितीला काहीच गैरप्रकार आढळले नाहीत, त्यामुळे भाजपच्या त्यांना हटवण्याच्या कारस्थानावर पाणी फिरले. उप अग्निशमन अधिकारी जाधव यांनी राजकीय दबावाखाली अग्निशमन एनओसी रद्द केली, त्यामुळे प्रशासकीय कारवाई झाली.