
सुलभ प्रवासासाठी बीड-पुणे एक्स्प्रेसचे तिकीट दर जाहीर
बातमी थोडक्यात
बीड-पुणे एक्स्प्रेस रेल्वे सेवेमुळे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांचा प्रवास सुकर होणार आहे. जनरल, स्लीपर, एसी थ्री टियर आणि एसी टू टियर या वर्गांसाठी तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. नियमित रेल्वे सेवा एका आठवड्यात सुरू होणार असून त्यानंतर ऑनलाईन बुकिंग सुरु होईल.