
१२ डिसेंबर रोजी दिल्लीत २ लाख कर्मचार्यांचे आंदोलन
बातमी थोडक्यात
१२ डिसेंबर रोजी सरकारी कर्मचार्यांचे देशव्यापी आंदोलन होणार असून दिल्लीत २ लाख कर्मचार्यांचे आंदोलन होणार आहे. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या बैठकीत जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची आणि आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे शहरातील जनजीवन आणि सार्वजनिक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.