
हर्षदा राबडे यांच्या चित्रपटास केंद्रीय युवा महोत्सवात प्रथम पारितोषिक
बातमी थोडक्यात
कला सेनेवृत महाविद्यालयाच्या बी.ए. प्रथम वर्ष विद्यार्थिनी हर्षदा सुभाष राबडे हिने 'गुरू दक्षिणा' या लघुपट स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ८ स्पर्धांमध्ये भाग घेऊन परिसरातून प्रशंसा मिळविली. प्राचार्य डॉ. विशाला शर्मा यांनी राबडे यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविले.