
जिल्हा परिषदेतर्फे बालविवाह प्रतिबंधक कार्यक्रम सुरू
बातमी थोडक्यात
जिल्हा परिषदेतर्फे बालविवाह प्रतिबंधक कार्यक्रम व सखी सावित्री समित्या राबविण्यास सुरुवात झाली. संजय विष्णू पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली बाल हक्क आढावा बैठक पार पडली. बाल संरक्षण उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व गावांमध्ये नियमित समिती बैठका घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.