प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

अल्प पावसामुळे तीन तालुके रेड झोनमध्ये

स्रोत: Dainik Bhaskar

बातमी थोडक्यात

जिल्ह्यात गुरुवारी हलका पाऊस झाल्याने राहुरी, श्रीरामपूर, नेवासे हे तीन तालुके रेड झोनमध्ये आले असून इतर आठ तालुके यलो झोनमध्ये आहेत. जिल्ह्यात २६७. ५ मिमी पाऊस झाला असून ३०. ४ टक्के पावसाची तूट आहे. सप्टेंबरमध्ये संपूर्ण जिल्ह्यात ७८. ४ मिमी पाऊस अपेक्षित आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा