सखराळेत गणेश मंडळांची तलवारबाजीत झटापट
बातमी थोडक्यात
सखराळेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तलवार व लोखंडी सळईने मारामारी झाली. यात एकाच कुटुंबातील तीन जणांसह सहा जण जखमी झाले. चार संशयितांविरुद्ध मारहाण व शस्त्र वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.