प्रश्नपत्रिका फुटल्याने MPSC राज्यसेवा 2025 च्या मुलाखती पुढे ढकलल्या
बातमी थोडक्यात
प्रश्नपत्रिका फुटल्याने 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्यसेवा 2025 च्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलून प्रश्नपत्रिका नव्याने तयार करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. 2026 ची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत MPSC आयोगाने अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.