प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

एफडीए पुणे येथे छापे: ५६ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

सणासुदीच्या तोंडावर एफडीएने पुण्यात धाड टाकली. ५६ लाख ३६ हजार ३६६ रुपयांचा अन्नसाठा जप्त केला. ९ आस्थापना सील. पुण्यातील अनेक मिठाई दुकाने, बेकरीचे परवाने निलंबित. बंदी घातलेल्या वस्तू विकल्याबद्दल १५ जणांना अटक.

5 माध्यमेउरलेल्या 4 माध्यमांनी काय म्हटले ते पाहा

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा