
मोदींनी वाढदिवसानिमित्त बंगालमधील महिलांना ३ हजार रुपयांची भेट दिली
बातमी थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम बंगालमधील अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांना ३ हजार रुपयांची भेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच सुरू झालेल्या अन्नपूर्णा योजनेने बंगालमधील महिलांना नवं बळ दिलं आहे. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काम वेगाने सुरू आहे.