
दीक्षाप्रारंभ सोहळ्यात गुलाबांनी विद्यार्थ्यांचे स्वागत
बातमी थोडक्यात
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची दीक्षाप्रारंभ सोहळ्यात गुलाबांनी झाली. मान्यवरांनी गुलाबांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला. डॉ. सचिन नलावडे यांनी यशस्वी होण्यासाठी माणसे, कामे आणि वेळ यांचा ताळमेळ घालण्यावर भर दिला.