
विद्यादेवीच्या स्वागताची नगरी सज्ज
बातमी थोडक्यात
गणेशोत्सवात विद्यादेवीच्या स्वागतासाठी नगरी सज्ज झाली आहे. देवीच्या स्वागताची महिनाभरापासून तयारी सुरू असल्याने प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण आहे. देवीच्या आजच्या स्वागतासाठी शुक्रवार व शनिवार या दिवशी पूजाविधी होणार आहेत.