
अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजाराला धोका
बातमी थोडक्यात
अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम होत असून गुरुवारीपासून गिफ्ट निफ्टी रॅड झोनमध्ये आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याने आणि सिनेटने रशियावर निर्बंध लादल्याने तणाव निर्माण झाला आहे. बाजारात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.