मोदींच्या वाढदिवसाला 'आशीर्वाद दिवा' लावणार महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी
बातमी थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसाला महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या घरात कृतज्ञतेचा दिवा लावणार आहेत. पंतप्रधानांचा सन्मान करण्यासाठी भाजपच्या या मोहिमेत किमान १२ कोटी ५० लाख घरांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांच्या कुटुंबाला दिवा मिळेल, यासाठी सरकारने आकडेवारी तयार केली आहे.