
३ वर्षांनंतरही मराठवाडा विकास निधी शिल्लक
बातमी थोडक्यात
२०२३ मध्ये ५० हजार कोटींची विकासकामे आणि १५ हजार ९०० कोटींच्या योजना जाहीर झाल्या, मात्र १३ हजार ६०० कोटीच मिळाले. काही प्रकल्पांचे काम सुरू झाले, पण निधीअभावी एकूणच काम रखडले आहे. प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून विधानमंडळात अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा अपेक्षित आहे.