प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

कोल्हापुरात सैन्य भरती सुरु

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

कोल्हापुरात छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात आजपासून अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्य भरती सुरु होत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी आणि गोव्यातील काही भागातील उमेदवार पात्र आहेत. उन्हाचा व गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून सुमारे ९०० उमेदवारांची शारीरिक चाचणी मध्यरात्रीपासून सुरु होत आहे. २९ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहील.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा