
पुण्यात गणेशोत्सवात प्रवास सुकर होणार
बातमी थोडक्यात
पुण्यात गणेशोत्सवात प्रवास सुकर होणार, पीएमपीकडून बस मार्गांमध्ये बदल, पिंपरी-चिंचवड ते पुण्यात १४७ जादा बसेस महापालिका भवन, डेक्कन, स्वारगेट येथून जादा बसेसची व्यवस्था, भाविकांची ये-जा सुलभ होणार. मेट्रो सेवा १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान पहाटे २ वाजेपर्यंत वाढवण्यात येणार.