
नाशिराबाद मधील जिओ टॉवरमधून डिझेल चोरी
बातमी थोडक्यात
नाशिराबाद मधील दोन जिओ टॉवरमधून दोन दिवसात ४५० लिटर डिझेल ४०,५०० रुपयांचे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या चोरीमुळे नाशिराबाद पोलिसांसमोर गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलीस या चोरीचा तपास करत असून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.