
गणपतीच्या मोसमात पेढा व लाडूच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ
बातमी थोडक्यात
दूध आणि साखरेच्या दरात वाढ झाल्याने पेढा आणि लाडूच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाववाढीचा फटका गणेशभक्तांच्या खिशाला बसला आहे. वाढलेल्या दरातही मोदक पेढा आणि मोतीचूर लाडूची मागणी कायम आहे.