गणेशोत्सव: राज्यात 6 कोटी नारळ विकले गेले
बातमी थोडक्यात
गणेशोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू झाला. एपीएमसीमध्ये नारळ खरेदीला सुरुवात झाली. मुंबई, पुणे, कोकणसह राज्यात सहा कोटींहून अधिक विक्री अपेक्षित आहे. यावर्षी नारळाचे दर 5 ते 6 रुपये स्वस्त आहेत.