
साठा ३२ टक्क्यांवर घसरल्याने जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
बातमी थोडक्यात
अपुरा पावसाने ११५ प्रकल्पातील पाणीसाठा ३२.३८ टक्क्यांवर घसरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. साठा कमी असल्याने हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची प्रशासनाची योजना आहे.