गोकुळ निवडणूक: महायुतीच्या वादात मुश्रीफांनी उमेदवारी अर्ज दाखल
बातमी थोडक्यात
गोकुळचे माजी अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 'महायुती पूर्ण झाली, फोटो काढा' असे त्यांनी म्हटल्याने गदारोळ झाला. दुध संस्थेच्या पात्रतेवरून महायुतीमध्ये फूट पडली असून राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य एका बाजूला तर भाजप दुसऱ्या बाजूला आहे. या फुटीवरून जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.