
बीएमसी आयटी घोटाळा : मुख्य तपास अधिकारी हटविले
बातमी थोडक्यात
BMC च्या IT विभागात 198 कोटींच्या डेटा सेंटर घोटाळ्याची चौकशी करताना दक्षता विभागाचे प्रमुख एम. देवेंद्र सिंह यांना पदावरून हटवण्यात आले. या घोटाळ्यामुळे मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दक्षता विभागाच्या सूचनेनंतर IT संचालक अरुण क्षीरसागर यांनी पुन्हा चौकशी सुरू केली.