अमित शहा शनिवार कोल्हापूर दौऱ्यावर जाणार
बातमी थोडक्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी विमानतळावर उतरून कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. ते रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत जवाहर साखर कारखान्याच्या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार आहेत.