प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

सुसासाडमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर उध्वस्त

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

ता. जत येथील सुसासाड येथे मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागून पंचय्या राమయ్య मथपती यांचे घर जळून खाक झाले. महिलेच्या सतर्कतेमुळे कुटुंबाला बाहेर पडावयास यश आले व जीव वाचले मात्र चार लाख रुपये किमतीचे घर व त्यातील सर्व सामान जळून खाक झाले. हनुमान मंदिरासमोर असलेले घर जळून खाक झाले.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा