
उंड्री चौकात ट्रकच्या चाकाखाली चिरडून विनोद सोनी यांचा मृत्यू
बातमी थोडक्यात
हंडेवाडी हडपसर येथील ३४ वर्षीय विनोद सोनी यांचा जामजाम हॉटेल जवळ उंड्री चौकात ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. हंडेवाडी येथून चौकात येताना हा अपघात झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.