
गंगापूर रोडवर अनधिकृत वृक्षतोड; सीसीटीव्हीमध्ये 'छोटा हट्टी' गाडीचे चित्रीकरण
बातमी थोडक्यात
गंगापूर रोडवर काका का ढाबा ते बॉबीज हॉटेल दरम्यान अनधिकृत वृक्षतोड केल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये नाराजी पसरली. 'छोटा हट्टी' गाडीचे चित्रीकरण महापालिकेला मिळाले. दोषींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल.